¡Sorpréndeme!

जखमेचे डाग दूर करण्यासाठी सोपे घरगुती उपाय | How to Get Rid of Burn Scars and Marks at Home

2021-10-09 22 Dailymotion

जखमेचे किंवा जळाल्याचे डाग दूर करण्यासाठी सोपे घरगुती उपाय | How to Get Rid of Burn Scars and Marks at Home
#lokmatsakhi #HowtoGetRidofBurnScars #HowtoGetRidofMarks

तुम्ही पाहिलं असेल ना कि कोणतीही जखम झाल्यावर त्वचेवर अनेकदा त्या जखमेचे डाग तसेच राहतात. कधी कधी हे डाग फारच डार्क किंवा मोठे असल्याने स्पष्टपणे दिसून पडतात. हे डाग दूर करण्यासाठी बाजारात वेगवेगळी उत्पादने मिळतात. पण अनेकदा याचाही फायदा होताना दिसत नाही. पण काही असेही घरगुती उपाय आहेत ज्यांच्या मदतीने हे डाग दूर केले जाऊ शकतात. या उपायांनी जरी हे डाग पूर्णपणे दूर झाले नाही तरी कमी नक्कीच होतील. चला जाणून घेऊया काय आहे हे उपाय...